EDLI: आकस्मित मृत्यूपश्चात साथ देणारी ईडीएलआय योजना
आजच्या लेखात आपण ईडीएलआय योजना (EDLI -Employees Deposit Linked Insurance Scheme) त्यासाठीची पात्रता, वैशिष्टे आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आज नवीनच जॉइन झालेल्या अनिकेतला महितीपूर्ण आणि नवीन विषयावर बोलयला…