शरीर पोषक असून चालत नाही तर मेंदूही हवा तल्लख, आहारात करा या पदार्थांचा समावेश
ब्रेन फूड्स : मानवाचा मेंदू हा निःसंशयपणे शरीराच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने मेंदू जबाबदार असतो. मानवी मेंदू २४ तास कार्य करतो. आपल्या मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी…