सिगरेटच्या धुरानंतर फिल्टरही पर्यावरणास घातक, ‘ही’ माहिती वाचून तुम्हालाही बसेल धक्का
सिगरेट ही केवळ फुकणाऱ्याच्या नाहीतर आजूबाजूच्यांना देखील घातक आहे, असे अनेकदा आपण ऐकले आहे. स्मोकिंग हे अॅॅक्टीव्ह स्मोकरला जेवढे घातक आहे तेवढेच ते पॅॅसिव्ह स्मोकरलाही घातक आहे. हा धोका असतानाच आता नवीन एक माहिती समोर आली आहे. विझलेली…