आता फेसबुकचे कर्मचारी जुलै 2021पर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ राहणार, कंपनीची नवी नियमावली
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कर्मचार्यांना मोठा दिलासा देत 'वर्क फ्रॉम होम' किंवा रिमोट वर्कचा कालावधी वाढविला आहे. याआधी गुगलसह बर्याच कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम पिरीयेड पुढील वर्षापर्यंत वाढवला आहे. द व्हर्जच्या…