भारताचा जीडीपी वृद्धीदर ऑक्टोबरनंतर मंदावणार, ऑक्सफोर्ड इकनॉमिक्सचा दावा
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर अखेर देशाच्या आर्थिक विकासाची गती कमी होण्याची अपेक्षा आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नांच्या…