इंटरनेट वापरकार्त्यांनो जरा सांभाळून ! गुगल क्रोमचा वापर करून हॅकर्स करतायत ‘खेळ’
जगभरातील कोट्यावधी इंटरनेट वापरणाऱ्यांना मोठा धोका आहे. हा धोका इंटरनेट ब्राउझर गूगल क्रोमशी संबंधित आहे. वापरकर्त्यांना फसवण्यासाठी हॅकर्स गूगल क्रोम ब्राउझरचा गैरवापर करीत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार एक्सटेंशन्स डाउनलोड केल्यानंतर,…