#Remedice : वजन कमी करण्यापासून ते ब्लड प्रेशरपर्यंत, मनुके ‘या’ आजारांवरही ठरतात…
हिवाळ्यात आपल्याला खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारखे आजार होतात. कारण हवामान अचानक बदलल्याने अनेक प्रकारचे आजार आपल्याला होतात. तुम्हाला जर या आजारांपासून दूर राहायचे असेल तर आपण कोरड्या द्राक्षाचा म्हणजेच मनुक्यांचा आपल्या आहारात…