मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे, शरीराला ‘या’…
जुन्या काळात आपली वडीलधारी माणसे स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी मातीची घागर वापरत असत. तंत्रज्ञानाच्या या युगात बर्फासारखे थंड पाणी पिण्याची आपल्याला सवय झाली आहे. मात्र बऱ्याच आरोग्य तज्ञांचा दावा आहे की थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू…