रसायनयुक्त प्रॉडक्ट्सना विसरा, केसांना फक्त ‘घरगुती आयुर्वेदिक हेअर पावडर’ वापरा
केस गळत आहेत, केस रुक्ष झाले आहेत, केसांमध्ये आधी सारखी चमक अजिबातच उरली नाही, केस पांढरे होत आहेत इ. प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असतील, हो ना ! आईचे, आजीचे मऊ, जाड, लांब आणि चमकदार केसांसोबत आधीचे फोटो बघितल्यावर तुम्ही नक्कीच त्यांना…