आखाती देशातील महिलांना आणि तरुणांना प्रेरणा देणारी UAEची मंगळ मोहीम
संयुक्त अरब अमिरातीचे 'होप' नावाचे मानवविरहीत यान मंगळाकडे आज झेपावले. जपानच्या तानेगाशिमा स्पेस सेंटरमधून या यानाने सकाळी जपानी वेळेनुसार 6:58:14 उड्डाण घेतले. संयुक्त अरब अमिरातीसाठी ही पहिली महत्वकांक्षी मोहिम असल्याने याकडे साऱ्या जगाचे…