Browsing Tag

IMD

आयएमडीने लॉन्च केले ‘मौसम’ अ‍ॅप, एका क्लिकवर कळणार 450 शहरांमधील हवामानाचे अपडेट्स

हवामान खात्याने (आयएमडी) आपले नवीन मोबाइल अ‍ॅप बाजारात आणले आहे. या अॅपचे नाव 'मौसम' आहे . या अ‍ॅपद्वारे लोकांना देशभरातील 450 शहरांमधील रीअल-टाइम मध्ये हवामानाचे सर्व रिपोर्ट पाहिला मिळतील. हवामानाबाबत माहिती देणारे हे पहिले सरकारी अ‍ॅप…