कबाबचा आस्वाद घेताना त्याच्या इतिहासाबद्दल विचार केलाय का? नाही ना ! तर घ्या जाणून…
कबाबचे नाव ऐकलं की लगेच कबाबप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. हरभरा कबाब, टुंडे कबाब, हरियाली कबाब, पत्थर कबाब, शामी कबाब, दही कबाब इ. किती तरी प्रकारचे कबाब आपल्या कडे बनवले जातात. फक्त भारतातच नाही तर कबाब अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. मग जर…