हायड्रोजन-CNG इंधनाचा उत्तम पर्याय, योजनेनुसार काम झाले तर खाजगी गाड्या धावणार H-CNG वर
दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाचे वाढते प्रदूषण लक्षात घेता भारत सरकार पेट्रोल-डीझेल या पारंपारिक इंधनाला पर्याय शोधत आहे. इथून मागे सार्वजनिक वाहतुकीमध्ये विजेचा वापर केला जाईल असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे काही शहरांमध्ये…