ITUCच्या ग्लोबल राईट्स इंडेक्सनुसार भारत कामगारांच्या बाबतीत सर्वात वाईट देशांच्या यादीत
भारतासाठी सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयटीयूसी) ग्लोबल राईट्स इंडेक्सच्या सातव्या आवृत्तीनुसार कामगारांच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव आले आहे. तसेच सर्वात वाईट…