Bloomberg Billionaire Index : नवीन क्रमवारी नुसार श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी चौथ्या स्थानावर
मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी सातत्याने चांगली बातमी येत आहे. अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजला जगातील दुसर्या क्रमांकाचा ब्रँड घोषित करण्यात आला, तर मुकेश…