Insurance Riders: विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त कव्हरेज देणारे “रायडर” तुम्हाला माहिती आहेत…
आपल्या विद्यमान विमा पॉलिसीमध्ये जोडता येणारी अतिरिक्त कव्हरेज सुविधा म्हणजे विमा रायडर (Insurance Riders). यामुळे विस्तारित कव्हरेज घेता येते. मुदत विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, जीवन विमा अशा जवळपास सर्वच विमा प्रकारांमध्ये रायडर्रची…