LPG गॅसवर मिळणारी सबसिडी रद्द, ‘हे’ आहे कारण
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोदी सरकारने गरीबांना स्वस्त एलपीजी सिलिंडर दिले आहे. तसेच सरकारकडून जनतेला अनुदान देण्यात येत होते. तुम्हाला मिळणारे अनुदान मे पासूनच सरकारने बंद केले आहे. आता सिलिंडर्सवरील सवलत जवळजवळ संपली आहे.…