फुफ्फुसाचा स्टेज 3 कॅॅन्सर असा आहे भयावह, उपचारानंतर जगण्याची असते आशा
सिने अभिनेता संजय दत्त याला अचानक तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅॅन्सर झाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तिसऱ्या स्टेजला जाई पर्यंत हा आजार कळला कसा नाही, असा प्रश्न आपणा सर्वांना पडला असेल. नेमका हा फुफ्फुसाचा कॅॅन्सर आहे तरी काय ?…