Me Time: सकारात्मक मानसिकता हवी असेल, तर हे नक्की वाचा
एकीकडे कोरोनाची चिंता तर, दुसरीकडे करिअरची. एकीकडे कुटुंबाची काळजी, तर दुसरीकडे अर्थार्जनाची! अशा कात्रीत अडकलेलो आपण लॉकडाऊनमुळे भरपूर वेळ मिळूनही स्वतःसाठी वेळ काढणंच (Me Time) विसरूनच गेलोय. पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. "हे ‘वर्क…