MG मोटरने आणली धाक्कड SUV गाडी, फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडेव्हरचे खाऊ शकते मार्केट
भारतीय वाहन बाजारात नव्याने आलेल्या MG मोटर्सने अल्पावधीतचं बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. Hector या बहुचर्चित गाडीने इतर कंपन्यांच्या गाड्यांना मागे टाकले आहे. त्यात आता MG मोटर भारतीय बाजारात आपल्या उत्पादनाची श्रेणी वाढवित आता MG…