महागडा मोबाईल घेताना अजिबात घाबरू नका, बिघाड किंवा चोरी झाला तरी करू शकता क्लेम
सर्वात जास्त मोबाईल फोन वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. आजकालच्या जमान्यात इंटरनेट स्वस्त असल्याने आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. याशिवाय स्टाईल स्टेटमेंट राखण्यासाठी भारतीय तरुणांमध्ये महागडे फोन हातात ठेवण्याची इच्छा…