भांडवला विना करू शकता ‘हे’ ५ व्यवसाय, महिन्याला कमवाल बक्कळ पैसा
बिझनेस म्हटलं की कोट्यावधीच भांडवल पाहिजे हा मोठा गैरसमज मराठी लोकामध्ये असतो. तास पाहिला गेल तर खरा बिझनेस हा कमी भांडवलात ही होऊ शकतो. मात्र याबाबत माहितीचा अभाव असतो. आपल्याया बिझनेसची आवड धाडस आणि नेतृत्व असेल तर ते तुम्ही स्वता:ची…