विशेष लेख : जीवन आपलं संगीत !
कोमल पाटील : संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असं म्हणणारा माणूस क्वचितचं सापडेल. कुठंही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच त्या नादमाधुर्याचा वेध घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत…