भलतीचं कोंडी : रतन टाटा बोललेले शब्द परत घेणार की 400 कामगारांना पुन्हा कामावर घेणार
टाटा उद्योगसमूहाचे चेअरमन रतन टाटा यांची भलतीच कोंडी झाल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत त्यांनी इतर उद्योगपतींना कामगारांना महामारीच्या काळात कामावरून काढून टाकू नका, असे आवाहन केले होते. कारण या कामगारांमुळेच आपला…