Oppo F15चे 4 जीबी रॅम व्हेरिएंट भारतात लॉन्च, इतकी आहे किंमत
Oppo F15 चे नवीन 4 जीबी रॅम व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले असून ते अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. हा फोन मूळत: भारतात फक्त 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह जानेवारीमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु आता ग्राहक अमेझॉनद्वारेही 4 जीबी रॅम आणि 128…