तुमच्या पॅनकार्ड मध्ये ‘ही’ त्रुटी असेल तर भरावा लागणार दहा हजारांचा दंड
पॅन कार्ड आपल्यासाठी का आवश्यक आहे हे आपल्याला माहित असले पाहिजे. इनकम टॅक्स रिटर्न भरताना तुमचा आधार पॅनशी जोडला गेलेला पाहिजे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, एका दिवसात बँक ड्राफ्ट, पे-ऑर्डर किंवा बँकर्सचे ५०,००० किंवा त्यापेक्षा…