जाणून घ्या ! वाढत्या वयासोबत पिरेड्स सायकलमध्ये कसे होतात बदल…
जेव्हा किशोरवय सुरू होतो तेव्हा मासिक पाळी देखील सुरू होते. पिरेड्सचे चार फेज असतात. यावेळी शरीरातील खालच्या भागातून रक्त स्राव होते. या दिवसांमध्ये स्त्रियांना ओटीपोटात दुखणे, वागण्यात बदल आणि मळमळ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.…