एक अनोखी परंपरा ! भारतातील ‘या’ ठिकाणी स्त्रिया 5 दिवस असतात निर्वस्त्र, जाणून घ्या कारण
जगभरात अशा अनेक परंपरा आहेत ज्या ऐकून आणि वाचून आपल्याला नवल वाटतं. आपल्या देशातही अशा अनेक परंपरा आहेत ज्या ऐकून आपल्याला त्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण होते. भारतात अशीही एक जागा आहे जिथे विवाहित महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत.…