FAU-G गेमच्या ट्रेलरमध्ये सैन्य आणि भारताचा तिरंगा, नोव्हेंबरमध्ये गेम होणार लाँच
भारतात PUBG मोबाइल गेमवर बंदी घातल्यानंतर लगेचचं अक्षय कुमारने FAU-G मोबाइल गेमचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. आता FAU-Gचा टीझर व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा गेम बँगलोर येथील एनकोअर (enCORE) गेमिंग फर्मने विकसित केला आहे. PUBG हा गेम…