Realmeने बाजारात आणला स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन, आजपासून फ्लिपकार्टवर विक्री सुरु
Realme चा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Realme C11 आज बाजारात विक्रीसाठी आला आहे. फ्लिपकार्ट आणि रिअॅलिटी इंडिया वेबसाइटवर दुपारी 12 वाजता याची विक्री सुरू होईल. गेल्या महिन्यात भारतात लॉन्च झालेल्या या फोनला ड्युअल रियर कॅमेरा, ऑक्टा-कोर मीडिया…