Airtel युजर्सना एका बाजूने दणका तर दुसऱ्या बाजूने दिलासा : दीर्घकालीन रिचार्ज योजना बंद तर फ्री…
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने लॉकडाऊन दरम्यान आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अनेक नवीन योजना आणल्या आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीकडून घरून काम करत असलेल्या लोकांना लक्षात घेऊन नवीन योजना बाजारात आणल्या ज्या अधिकाधिक…