क्षुल्लक चुकांमुळे गमावून बसाल नोकरी, इम्प्रेसिव्ह रेज्यूमे बनवताना घ्या ही काळजी
कोणत्याही मोठ्या कंपनीमध्ये किंवा कॉर्पोरेट ठिकाणी आपल्याला नोकरी मिळवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या रेज्यूमेची मागणी केली जाते. रेज्यूमे कसा आहे यावरून आपले परीक्षण केले जाते. बरेचदा आपल्याकडे ज्ञान भरपूर असते माहिती देखील पुष्कळ असते मात्र…