बँकेत 1.4 कोटी रुपये आणि पाच इमारतीची मालकीण, भिकारणीची मालमत्ता पाहून पोलीसही थक्क
भिकारी हा शब्द ऐकून एक असहाय्य माणसाची प्रतिमा मनात उमटते. परंतु भिकाऱ्याने पाच इमारतींमध्ये रोख रक्कम आणि बँकेत 1.4 कोटी रुपये जमा केले असतील याचा आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही. परंतु इजिप्तमध्ये असे घडले आहे. तिथल्या पोलिसांनी 57…