अॅॅसिड पडल्याचं निमित्त झालं आणि बेल यांच्या टेलीफोनचा अनपेक्षितरीत्या शोध लागला
वायरलेसच्या जमान्यातही सरकारी कचेऱ्यांमध्ये आणि काही कार्यालयांमध्ये टेलिफोन आपल्याला पहायला मिळतो. एकेकाळी हाच टेलिफोन प्रत्येकाच्या घरातील एक सदस्य होता. मात्र जस जसे वायरलेसचा विकास होत गेला तसा टेलीफोनचा वापर कमी होत गेला. आणि सध्याच्या…