पहिल्यांदा संभोग करताना रक्तस्त्राव होणे, सामान्य की असामान्य? जाणून घ्या वैज्ञानिकदृष्टीकोन
सेक्स ही प्रत्येकाची गरज आहे. काही प्रकरणांमध्ये आपल्याला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असू शकते. अशा काही प्रकरणांमध्ये संभोगानंतर रक्तस्त्राव होणे सामान्य आहे. सध्याच्या समाजात लोकांच्या मनात एक संभ्रम आहे की, पहिल्या संभोगानंतर रक्तस्त्राव…