कधी आणि किती वेळा संभोग करावा? जाणून घ्या वैज्ञानिकदृष्ट्या ‘बेस्ट सेक्स टाइम’…
मनुष्यासाठी खाणे, पिणे, व्यायाम करणे, हसणे, रडणे आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टी जीवनाचा एक भाग आहेत. त्याच प्रकारे लैंगिक संबंध प्रत्येक मनुष्याची फक्त गरजच नाही, तर हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या देखील आवश्यक आहे. लैंगिक संबंधांचे बरेच फायदे…