Browsing Tag

Stomach Bloating

#सोपे उपाय : पोट वारंवार गॅॅसमुळे फुगत असेल तर ‘हे’ आहेत काही घरगुती उपाय, करून बघा !

असे बरेच लोक आहेत जे फुशारकीच्या समस्येने (Stomach Bloating) त्रस्त आहेत. पोट फुगणे सामान्य आहे. जेव्हा पोटात गॅस किंवा बद्धकोष्ठता असते तेव्हा असे होते. पोटात जास्त गॅस तयार झाला की बद्धकोष्ठता ही समस्या उद्भवते. जर तुम्हाला कधीकधी फुशारकी…