भारतात Googleचा नवीन उपक्रम फूड डिलिव्हरी व्यवसायात मारणार एन्ट्री
गुगल लवकरच भारतात फूड डिलिव्हरी व्यवसायात प्रवेश करणार आहे. गुगलच्या फूड डिलिव्हरी व्यवसायात प्रवेश केल्यास स्विग्गी झोमाटोसारख्या कंपन्यांची थेट स्पर्धा होईल. गुगलने आपल्या अन्न वितरण सेवेची चाचणी सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार,…