एअरटेल ग्राहकांसाठी बंपर धमाका, ‘या’ रिचार्जवर मिळणार मोफत डेटा तात्काळ लाभ घ्या
निवडक ग्राहकांसाठी एअरटेल 1 जीबी हाय-स्पीड डेटा विनामूल्य देत आहे. विनामूल्य डेटा हा विशेष रिचार्ज केल्यावर दिला जात आहे. हा अतिरिक्त विनामूल्य डेटा सर्व ग्राहकांसाठी नाही. एअरटेल काही निवडक ग्राहकांना एक मेसेज पाठवून हा डेटा देत आहे. हा…