पुरुषांमध्ये स्त्रियांचा ‘हा’ आजार का वाढत आहे? जाणून घ्या कारण
आपल्या शरीरात हार्मोन्स सतत बदलत असतात. ही प्रक्रिया पुढे चालू राहते. परंतु पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल जास्त आढळतात. स्त्रिया सहसा थायरॉईड हार्मोनच्या समस्येमुळे ग्रस्त असतात. थायरॉईडच्या समस्या स्त्रियांचा एक रोग…