सुवर्ण संधी : गृहकर्ज घ्यायचंय? या सरकारी बँकेचे व्याजदर आहेत सर्वात कमी
गृहकर्जांच्या व्याजदरामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि नॉन-बँकिंग हाऊसिंग फायनान्स कंपन्या (एनबीएफसी) यांच्यात आता स्पर्धा आहे. यातील प्रमुख सरकारी बँक युनियन बँक ऑफ इंडियाने (यूबीआय) गृह कर्जाचे व्याज दर 6.7…