#आरोग्य : युरिक ऍसिड कमी करण्यासाठी ‘या’ भाज्यांचे सेवन ठरते फायदेशीर
शरीरात यूरिक ऍसिडची वाढ ही धोकादायक आहे. या ऍसिडमुळे संधिवात, तीव्र वेदना आणि सांध्यातील सूज येणे असा त्रास होतो. संधिवात झाल्यास तो कमी करणे खूप कठीण आहे. युरिक ऍसिड कमी करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु सर्वप्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे की…