जबरदस्त स्पेसिफिकेशन असणारे Vivoचे फ्लॅगशिप मालिकेतील दोन भन्नाट स्मार्टफोन लाँच
Vivo X50 आणि Vivo X50 Pro हे बहुप्रतीक्षित फोन भारतात लॉन्च झाले आहेत. फ्लॅगशिप मालिकेची दोन्ही नवीन मॉडेल्स होल-पंच डिस्प्लेसह आले आहेत आणि त्यात 3 डी साउंड ट्रॅकिंग, ऑडिओ झूम आणि सुपर नाईट मोड 3.0 सारख्या फिचरचा समावेश आहे. Vivo X50…