#Fitness : पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करताना येतात अनेक अडचणी, जाणून घ्या कारणे…
वजन कमी करणे सहसा कोणासाठीही सोपे नसते. महिनोमहिने घाम गाळून आणि कष्टानंतर शरीरात थोडा बदल जाणवतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी चांगल्या जीवनशैलीबरोबरच हेल्दी डाएटचीही आवश्यकता असते. याबरोबरच, नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.…